अर्थ : खजूराच्या झाडाचे फळ.
उदाहरणे :
खजूर खाल्ल्यास शरीरात रक्त वाढ होते
अर्थ : लांब,टोकदार पाने असलेले उंच झाड.
उदाहरणे :
खजूराचे झाड तीस ते चाळीस मीटर उंचीचे असते
खजूर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. khajoor samanarthi shabd in Marathi.